Sex Racket In Mumbai: Aarti Mittal ला दिंडोशी पोलिसांकडून अटक; 2 मॉडेल्सची सुटका

कास्टिंग डिरेक्टर आणि अभिनेत्री आरती मित्तल ला मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर मुंबई मध्ये रेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Sex Racket In Mumbai:  Aarti Mittal ला दिंडोशी पोलिसांकडून अटक; 2 मॉडेल्सची सुटका
Arrested | (File Image)

कास्टिंग डिरेक्टर आणि अभिनेत्री आरती मित्तल ला मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर मुंबई मध्ये रेक्स रॅकेट चालवल्याचे आरोप करण्यात आले आहेत. कस्टमर्सना ती मॉडेल पोहचवत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. डमी कस्टमर म्हणून पोलिसांना पाठवत 2 मॉडल्सची सुटका देखील करण्यात आली आहे. त्यांना रिहॅब सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. आरतीच्या विरूद्ध आयपीसी कलम 370 आणि अन्य कलमांतर्गत ट्राफिकिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. Shocking! 'सडक 2' फेम अभिनेत्रीला ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी अटक; शारजाह तुरुंगात बंद, कुटुंबाचे सुटकेसाठी प्रयत्न .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).