Dil Bechara Full Movie Leaked Online By Tamilrockers: सुशांत सिंह राजपूत च्या दिल बेचारा सिनेमावर पायरसीचे ग्रहण
कालपासून अनेकांनी या प्लॅटफॉर्म वरून सिनेमा डाउनलोड सुद्धा केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा हा (Dil Bechara) OTT वर काल प्रदर्शित झाला. या सिनेमाला आता IMDB नुसार टॉप रेटेड इंडियन मुव्हीज च्या यादीत पहिले स्थान सुद्धा मिळाले आहे. डिझनी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा मोफत पाहता येणार आहे. मात्र मोफत असूनही या सिनेमा वरचे पायरसीचे (Dil Bechara Piracy) संकट टळलेलं नाही. पायरसीसाठी कुख्यात असणाऱ्या तामिळरॉकर्स (Tamilrockers) या वेबसाइटवरून सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा ऑनलाईन लीक झाला आहे. कालपासून अनेकांनी या प्लॅटफॉर्म वरून सिनेमा डाउनलोड सुद्धा केला आहे. अवघ्या 24 तासाहून कमी वेळात या सिनेमाला सुशांतच्या चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. सोशल मीडियावर सुद्धा सर्वत्र दिल बेचारा ची च चर्चा सुरु आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिल बेचारा सिनेमाची HD प्रिंट TamilRockers वर डाउनलोड करता येत आहे. Dil Bechara Full Movie Download, Dil Bechara Tamilrockers, Dil Bechara Tamilrockers HD Download, Dil Bechara Movie Download Tamilrockers, Dil Bechara Telegram, Dil Bechara Telegram links, Dil Bechara Full Movie HD Telegram, Dil Bechara Download 480p या कीवर्ड नुसार हा सिनेमा सर्च केला जात आहे. सध्या सिनेमा 480p, 720p, 1080p Web-DL, HD-Rip, Br-Rip या व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे.
दिल बेचारा सिनेमा हा मोफत असूनही लोक पायरसीलाच पसंती दर्शवतायत हे पाहून सुशांतच्या प्रामाणिक चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. दिल बेचारा सुरुवातीला सिनेमागृहातच प्रदर्शित व्हावा अशी मागणी केली जात होती. ट्रेलर पासून ते गाण्यांपर्यंत या सिनेमाची प्रत्येक गोष्ट ऑनलाईन ट्रेंड झाली होती. ट्रेलर रिलीज होताच त्याला सुद्धा विक्रमी व्ह्यूज मिळाले होते.