Deepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीर विवाहसोहळ्यातील व्हिडिओ आला समोर
बॉलिवूडची मस्तानी आणि बाजीराव अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल विवाहबद्ध झाले.
बॉलिवूडची मस्तानी आणि बाजीराव अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल विवाहबद्ध झाले. इटलीतील लेक कोमो या व्हिलामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या विवाहसोहळ्याबद्दल चाहत्यांना भलतीच उत्सुकता होती. पण या विवाहसोहळ्याचे फोटोज काही चाहत्यांपर्यंत पोहचले नाही. पण विवाहसोहळ्यात एक खास व्हिडिओ समोर आला आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार
पाहा व्हिडिओ...
काल कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर आज दीपवीर सिंधी पद्धतीने विवाह करणार आहेत. त्यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात मध्ये दीपवीरच्या लग्नाचे जंगी रिसेप्शन असणार आहे. या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हजेरी लावतील.
Advertisement
संबंधित बातम्या
Adar Poonawalla: 'माझ्या पत्नीला रविवारीही माझ्याकडे पाहत राहणे आवडते'; सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांची 90 तास काम करण्यावरून प्रतिक्रीया
SN Subrahmanyan यांच्या विधानावर Deepika Padukoneची परखड टीका; म्हणाली...‘यांनी तर परिस्थिती आणखीणच वाईट केली’;
Singham Again Review: अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' हा चित्रपट ॲक्शन, विनोद आणि भारतीय पौराणिक कथा यांचे रोमांचक मिश्रण, जाणून घ्या, अधिक माहिती
Nalasopara Teacher Slaps Student: शिक्षिकेने थप्पड मारल्याने 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी; मेंदुला दुखापत, बहिरेपणाही आला; नालासोपारा येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement