BoleChudiyan: नवाजुद्दीन सिद्धिकी- मौनी रॉय यांचा 'बोले चुडिया' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

मौनी रॉय हिचा आगामी चित्रपट 'बोले चुडिया' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्धिकीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.

Mouni Roy and Nawazuddin Siddiqui (Photo Credits-Instagram)

BoleChudiyan: सध्या बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत 'गोल्ड' (Gold) चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) पुन्हा एकदा बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मौनी रॉय हिचा आगामी चित्रपट 'बोले चुडिया' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्धिकीसुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे.

मौनी आणि नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे. पहिल्यांदाच शमास हा बोले चुडिया मधूम दिग्दर्शन करणार आहे.(Laxmmi Bomb First Look Poster: 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमाचे पोस्टर आऊट; अक्षय कुमार अनोख्या भूमिकेत)

तर या चित्रपटाची कथा ही रॉमँन्टिंक अंदाजात असणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मौनी रॉय यापूर्वी 'मेड इन चाइना' आणि 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून झळकली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif