बॉलिवूडची हॉट अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) शी लग्न झाल्यापासून रुपेरी पडद्यापासून जरा दूरच आहे. सध्या ती मालदिव्स (Maldives) मध्ये करणचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आहे. येथे हे क्युट कपल छान एन्जॉय करताना दिसत आहे. मालदिव्समधीस या दोघांचे अनेक फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यात आता बिपाशा बसु ने तिचा एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका सेक्सी आउटफिट्समध्ये सायकल चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या व्हिडिओमध्ये बिपाशाने बिकिनी घातली असून त्यावर जाळीदार Transparent जॅकेट घातलं आहे. हे सेक्सी आउटफिट घालून ती मालदिव्समध्ये सायकल चालवताना दिसत आहे.हेदेखील वाचा- भोजपुरी अभिनेत्री Monalisa हिने आपल्या हनिमून खूपच रोमँटिक फोटो केला शेअर, तिचा हॉटनेस पाहून चाहते झाले घायाळ
View this post on Instagram
बिपाशा आणि करण भारतात परत आले आहेत. मात्र मालदिव्समधील सुंदर फोटोज आणि व्हिडिओज बिपाशा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. हे फोटोज आणि बिपाशाचा बोल्ड अंदाज प्रचंड पसंत करत आहे.
बिपाशा आणि करण यांनी 'अलोन' या चित्रपटाक एकत्र काम केले होते. त्यानंतर या दोघांमध्ये प्रचंड जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.