भोजपुरी अभिनेत्री Monalisa ने वेब सिरीजचे शूटिंग सुरु करताच सेटवरून शेअर केला हॉट व्हिडिओ (Watch Video)
मोनालिसा चा नवा व्हिडीओ (Image Credit: Instagram)

भोजपुरी सिनेमाची हॉट अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. दैनंदिन दिनक्रमाचे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत राहते. तिच्या चाहत्यांना ही अशा गोष्टी खूप आवडतात. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ शेअर करत मोनालिसा तिच्या चाहत्यांचे होश उडवत आहे. तिने एक अतिशय हॉट व्हिडिओ शेअर केला आहे.ज्यामध्ये ती मरुन कलरचा वन पीस घालून येत आहे आणि बॅकग्राउंडला गाणे सुरु आहे. (Ananya Panday Hot Photoshoot: अनन्या पांडेने केले बोल्ड फोटोशूट; सिझलिंग हॉट फिगर पाहून फुटू शकतो घाम (See Photos)

या व्हिडिओमध्ये मोनालिसा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून खाली उतरून सेटवर जाताना दिसत आहे. मोनालिसाचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. तिच्या व्हिडिओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स ही येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

 

मोनालिसा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि तिच्या रोजच्या दिनचर्येचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ही तिचा हा अंदाज खूप आवडतो. तसे आता मोनालिसाने भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणे जवळपास बंद केले आहे आणि ती हिंदी चित्रपटसृष्टीत खूप ऍक्टिव्ह झाली आहे.