बिग बी अमिताभ बच्चन यांच्या Blog ला आज 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या 'Funny Emoji' मधून व्यक्त केला आपला आनंद

अमिताभ बच्चन यांनी 17 एप्रिल 2008 मध्ये आपला पहिला ब्लॉग लिहिला होता. तेव्हापासून ते आतापर्यत एकही दिवस न चुकता 4424 दिवस त्यांनी हा ब्लॉग लिहिल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

जगभरातील असंख्य लोक ज्यांना आपला आदर्श मानतात असे बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी आजचा दिवस फार खास आहे. त्याचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ब्लॉगला आज 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या संदर्भात त्यांना आपले इमोजीस बनवून हा आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अनेक लोक त्यांचा ब्लॉगही पसंत करतात. त्यांचा ब्लॉग हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीचा विषय असतो.

अमिताभ बच्चन यांनी 17 एप्रिल 2008 मध्ये आपला पहिला ब्लॉग लिहिला होता. तेव्हापासून ते आतापर्यत एकही दिवस न चुकता 4424 दिवस त्यांनी हा ब्लॉग लिहिल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

12 YEARS of my Blog today .. began first DAY on 17th April 2008 .. today 4424 DAYs , thats four thousand four hundred and twenty four days of writing my Blog .. EVERYDAY , without missing out a single day .. ! Thank you my Ef .. love and because of you ..❤️🙏

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपले एक हसतानाचे इमोजी पोस्ट केले आहे. तसेच कोरोना व्हायरशी लढण्यासाठी आणि लॉकडाऊनध्ये लोकांच्या चेह-यावर थोडे हसू आणण्यासाठी त्यांनी आपले भन्नाट इमोजी पोस्ट केले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन COVID-19 मुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे गरजूंना रोज दान करत 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट

 

View this post on Instagram

 

In the World of AI .. artificial intelligence and dunno what .. this is what all of us shall be eventually reduced to .. I’m just trying to keep ahead .. 🤣🤣🤣🤣🤣🤣 all the cynics and the nay sayers called us in the Film Industry, ‘cartoons’ .. they shall not be too wrong in times to come .. NAAAHH .. jus kidding .. 😂😂 we shall survive and we shall overcome .. DAMN .. that’s such a cliche sentence .. !!! NO .., we’re cool !! Aren’t we .. COME ONNNNN !!

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

तर दुसरीकडे रोजंदारीवर घर चालविणा-या लोकांवर आज लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांच्यासाठी स्वत: बिग बी अमिताभ बच्चन रोज 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट्स दान करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now