Alia Bhatt Birthday Special: आलिया भट्ट हिच्या बर्थडे निमित्त तिच्या बालपणीचे काही Cute Photos

आलियाने तिचे लहानपणीचे काही फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज तिच्या बर्थडे निमित्त पाहुया तिने सोशल मीडियावर शेअर केलेले बालपणीचे काही खास फोटोज...

Alia Bhatt (Photo Credits: File Photo)

बॉलिवूडची क्युट अॅक्टरेस आलिया भट्ट (Alia Bhatt) आज आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार किड आलियाचा जन्म 15 मार्च 1993 रोजी झाला. 'स्टुंडेट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणाऱ्या आलियाने अनेक नानाविध भूमिकांनी प्रेक्षकांची मन जिंकली. 6 वर्षांची असताना तिने 'संघर्ष' सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. यात तिने प्रिती झिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. 'स्टुडेंट ऑफ इअर' बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर आलियाने 'हायवे,' 'उडता पंबाज,' 'डिअर जिंदगी,' 'राजी,' 'गली बॉय' या सिनेमातील भूमिकांनी तिने आपले वेगळेपण सिद्ध केले. (रणबीर कपूर व आलिया भट्ट डिसेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात; दोघांच्या कुटुंबामध्ये लग्नाची तयारी सुरु)

हिट सिनेमे देणारी आलिया भट्ट सोशल मीडियावर देखील तितकीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंना चाहत्यांची चांगलीच दाद मिळते. आलियाने तिचे लहानपणीचे काही फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज तिच्या बर्थडे निमित्त पाहुया तिने सोशल मीडियावर शेअर केलेले बालपणीचे काही खास फोटोज...

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

This is why you don't interrupt me while I'm eating 😶

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 

View this post on Instagram

 

Love you daddy-friend 💕 Happy Father’s Day 👨‍👧

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 

View this post on Instagram

 

To the most inspiring, understanding, beautiful, special/light soul that exists. I love you soo much mama.. thank you for being you and thank you for making me ❣️ Happy Birthday Mama! ✨💫🌸

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 

View this post on Instagram

 

Poser posing pose.

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 

View this post on Instagram

 

Clearly throwing back this Thursday! Thanks pooj for the trip down memory lane @poojab1972 😬😬😘

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

सिनेमांसोबतच आलिया भट्ट हिच्या पर्सनल लाईफच्याही जोरदार चर्चा असतात. सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअर्सच्या देखील जोरदार चर्चा आहेत. यापूर्वी आलियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांच्याशी जोडले गेले होते. सध्या आलिया भट्ट 'ब्रम्ह्यास्त्र' या सिनेमात व्यस्त असून यात तिच्यासह रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now