हॉटनेस च्या बाबतीत पूनम ढिल्लन ची मुलगी पलोमा सोशल मिडियावर घालतेय धुमाकूळ, पाहा फोटोज
Paloma Dhillon (Photo Credits: Instagram)

सध्या सोशल मिडियावर स्टार्सपेक्षा स्टारकिड्स चं जास्त चर्चेचा विषय बनत चालले आहेत. त्यात अगदी तैमूर पासून सुहाना खान पर्यंत सर्वच स्टार किड्स सोशल मिडियावर धुमाकूळ घालतायत. तसेच सुहाना खान, सारा अली खान यांसारख्या हॉटनेसच्या बाबतीत सोशल मिडियावर लोकप्रिय असलेल्या स्टार किड्स ला मागे टाकत अभिनेत्री पूनम ढिल्लन (Poonam Dhillon) ची मुलगी पलोमा ठकेरिया ढिल्लन (Paloma Thakeria Dhillon) आपल्या हॉट फोटोंमुळे सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत.

पलोमा ही आपल्या आईइतकीच सुंदर आहे असे तिचे चाहते सोशल मिडियावर बोलत आहेत. पलोमा सुद्धा इतर स्टारकिड्स प्रमाणे सोशल मिडियावर बरीच लोकप्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या फिटनेस ला घेऊन ती सोशल मिडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत चालली आहे.

 

View this post on Instagram

 

DO NOT forget to stretchhh ☺️🧘🏻‍♀️

A post shared by Paloma Dhillon (@palomatdhillon) on

पलोमा चे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की, ती आपल्या फिटनेस बाबत किती आग्रही आहेत. वेळात वेळ काढून ती वर्क आऊट करते. कमालीची सुंदर आणि कमनीय बांधा असलेली पलोमा बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Paloma Dhillon (@palomatdhillon) on

 

View this post on Instagram

 

Yogi ✡

A post shared by Paloma Dhillon (@palomatdhillon) on

पलोमा ने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून आपले शिक्षण पुर्ण केले. सोशल मिडियावर तिचे चाहते तिचे पोस्ट फिटनेस मोटीवेशन म्हणून पाहतात.

हेही वाचा-सुहाना खान हिच्या हॉट ट्रेडिशनल लूकची सोशल मीडियात चर्चा; पहा Viral Photos

त्यामुळे जितकी सुंदर तितकीच हॉट असलेली पलोमा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.