अभिनेत्री Disha Patani चा 'HOT' बिकीनी फोटो व्हायरल; दिशाचा असा फोटो पाहुन चाहत्यांचे उडाले होश
या फोटोमध्ये दिशा एका झाडाजवळ उभी राहून उभी असल्याचे पहायला मिळत आहे आणि तिने या फोटोला एका नारळच्या झाडाचे इमोजी कॅप्शन म्हणून दिले आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नव्या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का दिला आहे.दिशा पटनी सोशल मीडियामध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेषत: इंस्टाग्रामवर दिशाची लोकप्रियता अशी आहे की तिचे 41 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.दिशाने स्वत: च्या इंस्टाग्रामवर परफेक्ट फिगर दाखविणारा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती निळ्या कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.या फोटोमध्ये दिशा एका झाडाजवळ उभी राहून उभी असल्याचे पहायला मिळत आहे आणि तिने या फोटोला एका नारळच्या झाडाचे इमोजी कॅप्शन म्हणून दिले आहे. दिशा च्या या फोटोला 14 मिलियन पेक्षा ही जास्त लाइक्स मिळाले आहेत. ( Isha Keskar Hot Swimsuit Photo: 'बानूबया' फेम ईशा केसकर हिचा समुद्रातील स्विमस्यूट मधील हॉट फोटो पाहून चाहते होतील पाणी-पाणी )
काही वेळातच दिशा च्या या फोटोची चर्चा होऊ लागली आहे. दिशाच्या या फोटोवर चाहत्यांच्या कंमेंट चा पाऊस पडत आहे.आणि खुप कमी वेळात या फोटोला लाखो लाइक्स ही मिळाले आहेत.
अभिनयाबद्दल बोलयचे झाले तर दिशा येत्या काळात 'राधे' सिनेमात मध्ये दिसणार आहे, या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान आणि रणदीप हूडा देखील दिसणार आहेत. प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यासह दिशा दिग्दर्शित मोहित सूरीसोबत त्याच्या पुढच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटात काम करणार आहे. हे दोघेही वर्ष 2020 मध्ये 'मलंग' चित्रपटात एकत्र दिसले होते.