Sanjay Dutt Admitted To Lilavati Hospital: अभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल

त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती चांगली आहे. यासंदर्भात लीलावती रुग्णालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Actor Sanjay Dutt (PC - ANI)

Sanjay Dutt Admitted To Lilavati Hospital: अभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती चांगली आहे. यासंदर्भात लीलावती रुग्णालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दरम्यान, आज मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 304 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे  शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 लाख 22 हजार 331 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा - Rana Daggubati And Miheeka Bajaj's Wedding: खिलाडी अक्षय कुमार ने लग्नाच्या बेडीत अडकणा-या राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज ला आपल्या विनोदी अंदाजात दिल्या हटके शुभेच्छा, पाहा ट्विट)

दरम्यान, आज राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील