54 वा वाढदिवस आमिर खान याने पत्नी किरण राव सह असा केला सेलिब्रेट (Photos)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा आज 54 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचा हा खास क्षण त्याने पत्नी किरण राव (Kiran Rao) सोबत साजरा केला.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा आज 54 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचा हा खास क्षण त्याने पत्नी किरण राव (Kiran Rao) सोबत साजरा केला. मुंबईतील आपल्या घरी मीडियाच्या उपस्थितीत आमिर खानने केक कटिंग केले. या बर्थडे सेलिब्रेशनचे काही खास फोटोज समोर आले आहेत. अभिनेता पलिकडील आमिर खान 'या' गोष्टींमुळे आहे 'मिस्टर परफेक्शनिस्ट'!
पहा सेलिब्रेशनचे काही खास फोटोज:
आमिर खान आणि किरण राव (Photo Credits: Yogen Shah)
आमिर खान आणि किरण राव (Photo Credits: Yogen Shah)
आमिर खान आणि किरण राव एकमेकांना केक भरवताना (Photo Credits: Yogen Shah)
आमिर खान आणि किरण राव (Photo Credits: Yogen Shah)
वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आमिरने मनापासून आभार मानले. काही महिन्यांपूर्वी आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' (Thugs Of Hindostan)हा सिनेमा प्रदर्शित झाला. तगडी स्टार कास्ट असूनही हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement