Diwali 2018 : एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत टीव्ही, बॉलिवूड स्टार्सची धमाल (Photos)
एकता कपूरच्या दिवाळी पार्टीला टीव्ही, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आणि दिवाळीचा जल्लोष साजरा केला.
देशभरात दिवाळी अगदी धूमधडाक्यात साजरी होत आहे. दिवाळीच्या उत्साहात टीव्ही, सिनेजगतातील स्टार्सही मागे नाहीत. काल रात्री एकता कपूरच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला टीव्ही, बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आणि दिवाळीचा जल्लोष साजरा केला. शाहरुख खानची दिवाळी पार्टी, सेलिब्रेटींची मांदीयाळी (Photos)
पापराजी यांनी घेतलेल्या फोटोत सेलिब्रेटींचा फेस्टिव लूक पाहायला मिळत आहे. पाहुया सेलिब्रेटींचा ट्रेडिशनल अवतार...
View this post on Instagram
#karankundra #anushadandekar at @ektaravikapoor #diwali bash @viralbhayani
View this post on Instagram
View this post on Instagram
#kiaraadvani and #karanjohar at @sanjaykapoor2500 #diwali dinner @viralbhayani
या कलाकारांसोबत या पार्टीत करिश्मा तन्ना, हिमांश कोहली आणि नेहा कक्कडही उपस्थित होती.
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2018 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

