Tusshar Kapoor’s Facebook Accounts Hacked: बॉलिवूडचा अभिनेता तुषार कपूर यांच फेसबुक अकांऊट हॅक, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती
बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रोड्यूसर तुषार कपूर यांचे फेसबुक अंकाऊट हॅक करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी फेसबुक अंकाऊट हॅक झाल्याची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या घटनेची चिंता व्यक्त केली आहे.
Tusshar Kapoor’s Facebook Accounts Hacked: बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रोड्यूसर तुषार कपूर यांचे फेसबुक अंकाऊट हॅक करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी फेसबुक अंकाऊट हॅक झाल्याची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या घटनेची चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, त्याची टीम या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि खाते परत मिळवण्याचे काम करत आहे. तुषार कपूर नुकत्याच एका क्राईम सीरिजमध्ये झळकले होते. दह जून की रात या सीरिजमध्ये त्यांनी काम केले. (हेही वाचा- Ananya Panday ने Shah Rukh Khan सोबत केला फोटोशूट, येथे पाहा काही निवडक छायाचित्रे)
तुषार कपूर यांचे पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement