Tusshar Kapoor’s Facebook Accounts Hacked: बॉलिवूडचा अभिनेता तुषार कपूर यांच फेसबुक अकांऊट हॅक, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रोड्यूसर तुषार कपूर यांचे फेसबुक अंकाऊट हॅक करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी फेसबुक अंकाऊट हॅक झाल्याची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या घटनेची चिंता व्यक्त केली आहे.

Tusshar Kapoor’s Facebook Accounts Hacked: बॉलिवूडचा अभिनेता तुषार कपूर यांच फेसबुक अकांऊट हॅक, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती
Facebook | Image Used For Representational purpose Only

Tusshar Kapoor’s Facebook Accounts Hacked: बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रोड्यूसर तुषार कपूर यांचे फेसबुक अंकाऊट हॅक करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून  त्यांनी फेसबुक अंकाऊट हॅक झाल्याची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या घटनेची चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, त्याची टीम या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि खाते परत मिळवण्याचे काम करत आहे. तुषार कपूर नुकत्याच एका क्राईम सीरिजमध्ये झळकले होते. दह जून की रात या सीरिजमध्ये त्यांनी काम केले. (हेही वाचा- Ananya Panday ने Shah Rukh Khan सोबत केला फोटोशूट, येथे पाहा काही निवडक छायाचित्रे)

तुषार कपूर यांचे पोस्ट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2024 12:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).