Bhumi Pednekar ने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, बोल्ड फोटो पोस्टकरून सोशल मिडीयावर लावली आग, पाहा फोटो

Bhumi Pednekar Sexy Photos:  बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या हॉट आणि सेक्सी अवताराने इंटरनेटवर सर्वांची मने जिंकत आहे. अभिनेत्रीने तिचे अतिशय हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, जे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. भूमीने नुकतेच तिचे बोल्ड फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. फोटोंमध्ये भूमी लाल रंगाची बिकिनी परिधान करून अतिशय हॉट अवतारात दिसत आहे. तिच्या या फोटोंना इंस्टाग्रामवर आतापर्यंत १ लाख ८६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

भूमीने सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने आग लावली आहे   भूमी लवकरच अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' या चित्रपटात दिसणार आहे जो 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी ती राजकुमार रावसोबत 'बधाई दो' चित्रपटात दिसली होती.