भोजपुरी अभिनेत्री Monalisa गोव्यात दाखल, पूल जवळ झोपून सेक्सी पोज दिल्याने चाहते घायाळ
Monalisa ( Photo- Instagram )

भोजपुरी चित्रपटांची अभिनेत्री मोनालिसा हिला स्वतःच्या हॉटनेस ने वातावरणातील गर्मी कशी वाढवायची हे चांगलेच माहित आहे. चित्रपट असो वा रिअल लाइफ, मोनालिसा चाहत्यांचे मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.अशा परिस्थितीत मोनालिसा पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकवत आहे. मोनालिसा तिचा नवरा विक्रांत सिंगसोबत गोव्याला पोहोचली आहे. गोव्यात पोहोचताच तिने हॉट फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे. हे असे हॉट फोटो पाहिल्यानंतर चाहते घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. (Ileana D’Cruz हिचा पिवळ्या बिकनीमधील बीच वरील हॅाट फोटो सोशल मीडियात व्हायरल )

मोनालिसा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि दररोज हॉट पिक्चर्स पोस्ट ही करत असते . जे तिच्या चाहत्यांनाही आवडतात. अशा परिस्थितीत मोनालिसाने पुन्हा एकदा हॉट फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये मोनालिसाचे सौंदर्य तूफान खुलले आहे. यात मोनालिसा ब्लू कलरच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. मोनालिसाचे हे हॉट फोटो तुम्ही ही पहा.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

मोनालिसाचा पती विक्रांत गेल्या 2 महिन्यांपासून तिच्यापासून दूर होता. अशा परिस्थितीत तिचा नवरा जेव्हा मुंबईत आला तेव्हा तिच्या आनंदाला काही मर्यादाच राहिल्या नाही. त्यानंतर मोनालिसाने फोटो पोस्ट करुन आनंद व्यक्त केला आहे. गोव्याला रवाना होण्यापूर्वी मोनालिसाने बरेच फोटो पोस्ट केले होते.