Pandit P Khurana Passes Away: आयुष्मान खुरानाचे वडील पी खुराना यांचे निधन
मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या जवळचे होते.
बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurrana) आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील पी खुराना (Pandit P Khurana) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. ते एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. रिपोर्ट्सनुसार, ते हृदयाच्या समस्येशी झुंज देत होते. मोहालीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता चंदीगड येथील मणिमाजरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पी खुराना हे प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या जवळचे होते. त्यांनी ज्योतिष विषयावर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. हेही वाचा Amitabh Bachchan यांना मुंबई पोलिसांनी केली अटक? पोलिसांच्या गाडीजवळ उभे असतानाचा फोटो बिग बींनी केला शेअर
#AyushmannKhurrana's Father #PKhurranaDies; Last Rites of the Renowned Astrologer Will Take Place Today @Aparshakti @ayushmannk #PKhurrana #PKhurana #RIP #EntertainmentNews https://t.co/C6qK8IpAaH
— LatestLY (@latestly) May 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2023 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

