Zindzi Mandela Passes Away: नेल्सन मंडेला यांच्या कन्या झिंडझी मंडेला यांचे निधन

SABC दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 59 वर्षीय कन्या आणि अविरत सघर्ष करणारे व्यक्तीमत्व Zindzi Mandela यांचे जोहान्सबर्ग येथील एका रुग्णालयात निधन झाले.

Nelson Mandela's Daughter Zindzi Mandela (Photo Credits: Twitter)

दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या सर्वात छोट्या कन्या झिंडझी मंडेला (Zindzi Mandela ) यांचे निधन झाले आहे. त्या 59 वर्षांच्या होत्या. वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. झिंडझी मंडेला या दक्षिण अफ्रिकेच्या (South Africa) डेन्मार्क (Denmark ) यथे राजदूत (Ambassador) म्हणून कार्यरत होत्या. पदावर असतानाच त्यांचे निधन झाले.

दरम्यान, झिंडझी मंडेला यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाही. SABC दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या 59 वर्षीय कन्या आणि अविरत सघर्ष करणारे व्यक्तीमत्व Zindzi Mandela यांचे जोहान्सबर्ग येथील एका रुग्णालयात निधन झाले. (हेही वाचा, International Students' Day 2019: आंतराष्ट्रीय विद्यार्थी दिनी स्वामी विवेकानंद ते नेल्सन मंडेला पर्यंत 'या' विचारवंताचे विचार देतील तुम्हाला प्रेरणा)

नेल्सन मंडेला यांना एकूण सहा अपत्ये होती. त्यापैकी Zindzi Mandela या सर्वात शवटच्या सहावे अपत्य होत्या.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Tulsi Gowda Passes Away: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित वृक्ष माता तुलसी गौडा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून