Italy PM Giorgia Meloni 10 वर्षांच्या संसारानंतर पती Andrea Giambruno पासून विभक्त
जवळपास 10 वर्षे एकत्र असलेल्या Giorgia Meloni-Andrea Giambruno या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे.
Italy PM Giorgia Meloni 10 वर्षांच्या संसारानंतर पती Andrea Giambruno पासून विभक्त झाल्या आहेत. त्यांनी सोशल मीडीयात पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे. Giorgia Meloni यांचा पती Andrea Giambruno पत्रकार आहे. तो ऑन एअर आणि ऑफ एअर अशा दोन्ही ठिकाणी sexist TV comments केल्याबद्दल टीकेचा सामना करत आहे. जवळपास 10 वर्षे एकत्र असलेल्या या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे. Giambruno माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या वारसांच्या मालकीचे Mediaset मध्ये प्रेझेंटर आहे. त्याच्या महिला सहकर्मचार्यासोबत बोलतानाच्या काही क्लिप्स मध्ये त्याने केलेल्या विधानांमुळे तो चर्चेत आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2023 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

