येमेनच्या हुथी बंडखोरांचा Abu Dhabi International Airport वर हल्ला, दोन भारतीयांसह 3 ठार

सौदी अरेबियानंतर येमेनच्या इराण समर्थित हुथी बंडखोरांनी यूएईवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळभागात दोन स्फोट झाले.

मृतांपैकी दोन भारतीय नागरिक आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत.

अरब अमिराती भागात हल्ला ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement