Yasin Malik Life imprisonment:यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, टेरर फंडीग प्रकरणात दिल्ली कोर्टाचा निर्णय

दिल्ली येथील पटियाला कोर्टाने टेरर फंडींग प्रकरणात यासीन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यासीन मलिक याला दोषी ठरवल्यानंतर न्यायालय काय शिक्षा देते याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

एनआयएने कोर्टाकडे मलिक याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यासीन मलिकच्या बचाव पक्षाने यासीनला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement