Weather Update: दिल्ली- यूपीपासून ते पंजाबपर्यंत धुके, अनेक ठिकाणी थंडीची लाट

उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. डिसेंबरचा अर्धा महिना उलटून गेला असून अनेक भागात थंडी वाढू लागली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement