Video Viral : On Duty रिल्स बनवणे महिला कंडक्टरला पडले महागात, महामंडळाने केले निलंबित
ऑन ड्युटी रील्स बनवल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचे सांगत महामंडळाने महिला कंडक्टरला निलंबित केले आहे.
ऑन ड्युटी रील्स बनवल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचे सांगत महामंडळाने महिला कंडक्टरला निलंबित केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये निलंबित महिला कर्मचारी कार्य करत होत्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
वसई विरार मनपा अधिकार्याच्या घरी ईडीची छापेमारी; 8 कोटी 6 लाख रुपयांची रोकड,23 कोटी 25 लाख रुपये किमतीचे सोने आणि दागिने जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement