Veteran Actor Anupam Shyam Dies: अभिनेता अनुपम श्याम यांचे निधन

प्रसिद्ध मालिका 'प्रतिज्ञा' मध्ये सर्वात दमदार व्यक्तिरेखा साकारणारे अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध मालिका 'प्रतिज्ञा' मध्ये 'ठाकूर सज्जन सिंह' ची सर्वात दमदार व्यक्तिरेखा साकारणारे अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement