अमेरिकेच्या उपराष्ट्रपती Kamala Harris यांना कोरोनाची लागण

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॅलीफोर्नियावरून परतल्यावर हॅरीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.

उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांना कोणतीही लक्षणे नाहीत. कोरोनाचा अहवाल आल्यानंतर कमला हॅरीस यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement