US Congresswoman Ilhan Omar यांचा पाकव्याप्त कश्मीरचा दौरा, भारत ने केला निषेध

21 एप्रिल रोजी भारताने यूएस काँग्रेस वूमन इल्हान उमर यांच्या पाकव्याप्त कश्मीर दौऱ्याची निंदा केली. इल्हान उमर या 20 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत चार दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे.

इल्हान उमर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचीही भेट घेतली पाकव्याप्त कश्मीर दौऱ्यामुळे इल्हन यांची संकुचित मानसिकता दिसून येते, असे भारताने म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement