Ukraine-Russia Tensions: भारतीय दुतावासाने तात्पुरते युक्रेन सोडण्याचा दिला सल्ला, विद्यार्थी चिंतेत

ज्या विद्यार्थ्यांना सध्या युक्रेनमध्ये राहणे आवश्यक नसेल, त्यांना तात्पुरते देश सोडण्याचा सल्ला भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांना दिला आहे.युक्रेनच्या सीमेजवळ रशियाच्या वाढत्या लष्करी ताफ्यावरून त्याचबरोबर मॉस्को आणि नाटो देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे.

युक्रेनच्या सीमेजवळ रशियाच्या वाढत्या लष्करी ताफ्यावरून त्याचबरोबर मॉस्को आणि नाटो देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे. कीवमधील भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना युक्रेनमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement