UGC ची मोठी घोषणा, आता एकाच वेळी पूर्ण करू शकता 2 पदवीचे अभ्यासक्रम
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यूजीसी अध्यक्ष म्हणाले की, विद्यार्थी आता एकाच विद्यापीठातून किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी करू शकतील.
जगदीश कुमार यांनी मीडियाला सांगितले की, ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) मध्ये जाहीर केल्यानुसार आणि विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करण्याची परवानगी देण्यासाठी, युजीसीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत.’
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?
Advertisement
Advertisement
Advertisement