UGC-NET Examination Postponed: यूजीसी-नेट दुसर्या सत्रातील परीक्षा लांबणीवर, पाहा नव्या तारखा
National Testing Agency कडून UGC-NET ची दुसर्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 20-30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे अशी माहिती युजीसी चे चेअरमॅन एम जगदीश कुमार यांनी दिली आहे.
National Testing Agency कडून UGC-NET ची दुसर्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 20-30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे अशी माहिती युजीसी चे चेअरमॅन एम जगदीश कुमार यांनी दिली आहे. पूर्वी ही परीक्षा 12-14 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
NEET MDS 2025 Results Declared: NBEMS कडून NEET MDS चा निकाल natboard.edu.in वर जाहीर; पहा कसं पहाल स्कोअरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement