Twitter Stock Price Manipulation: ट्विटर गुंतवणूकदारांकडून Elon Musk यांच्या विरोधात खटला दाखल, पाहा काय आहे कारण
ट्विटरचे नवे मालक एलॉनमस्क यांच्या विरोधात ट्विटरच्या गुंतवणूकदारांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर समभागांमध्ये फेरफार करुन किमती घटविल्या, असा गुंतवणुकदारांचा आरोप आहे.
मस्क यांच्यावर गुंतवणूकदारांनी आरोप करत म्हटले आहे की, 44 अब्ज डॉलरची खरेदी बोलीपासून बचाव किंवा डिस्काऊंटबाबत लोकांमध्ये संभ्रम व्हावा यासाठी समभागांच्या किमती घटविण्यात आल्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Advertisement
Advertisement
Advertisement