Thomas Cup 2022: भारतीय बॅडमिंटन संघाने रचला इतिहास; प्रथमच जिंकला थॉमस कपचा किताब
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषकच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला आहे. थॉमस कप हे पुरुष सांघिक बॅडमिंटनमधील सर्वात प्रतिष्ठेचे विजेतेपद आहे.
थॉमस कप हे पुरुष सांघिक बॅडमिंटनमधील सर्वात प्रतिष्ठेचे विजेतेपद आहे. भारताने 14 वेळचा चॅम्पियन असलेल्या इंडोनेशियाचा 3-0 ने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement