Texas School Shooting: 18 वर्षीय तरूणाकडून शाळेत गोळीबार, 18 विद्यार्थी ठार
अमेरिकेतील टेक्सास येथे एका शाळेत 18 वर्षीय व्यक्तीने ओपन फायरिंग करून 18 मुलं आणि 3 प्रौढांची हत्या केली. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी 18 वर्षीय आहे.
अमेरिकेतील टेक्सास येथे एका शाळेत 18 वर्षीय व्यक्तीने ओपन फायरिंग करून 18 मुलं आणि 3 प्रौढांची हत्या केली. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी 18 वर्षीय आहे. पोलिसांकडून प्रतिकार करताना गोळी लागून मारेकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement