Surekha Sikri Dies Of Cardiac Arrest At 75: जेष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुरेखा सिक्री यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे आज निधन झाले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. बालिका वधु मध्ये  सुरेखा सिक्री यांनी आजीची भुमिका साकारली होती, जी खुप लोकप्रिय ठरली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement