SSC Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज, जाणून घ्या अधिक माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र माध्यमिक शाळा प्रमाणपत्र निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता घोषित करणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र माध्यमिक शाळा प्रमाणपत्र निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता घोषित करणार आहे. महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर जाहीर केला जाईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ