Solar Storm: सौर वादळाचा पृथ्वीवर असा होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

सौम्य स्वरूपाचं एक सौर वादळ धडकल्याचे काही दिवस उलटताच आता अजून एका सौर वादळाचा धोका नासाकडून वर्तवण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

सौम्य स्वरूपाचं एक सौर वादळ धडकल्याचे काही दिवस उलटताच आता अजून एका सौर वादळाचा धोका नासाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये त्याचा फटका पृथ्वीला बसू शकतो असा अंदाज आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement