Solar Eclipse 2022: वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणची तारीख, वेळ, जाणून घ्या कुठे दिसेल

30 एप्रिल रोजी या वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. आंशिक सूर्यग्रहण हे दक्षिण गोलार्धातील काही भागांमध्ये दिसणार आहे.

आंशिक सूर्यग्रहण हे दक्षिण गोलार्धातील काही भागांमध्ये दिसणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असल्याचे मानले जाते. ३० एप्रिल २०२२ रोजी पहिले सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका महासागर यांसारख्या भागात दिसणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement