Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथील हाफ मून बे शहरात घडलेल्या घटनेत 7 जणांचा मृत्यू, सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गोळीबाराची ही दुसरी घटना

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील हाफ मून बे शहरात मंगळवारी गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील हाफ मून बे शहरात मंगळवारी गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. हाफ मून बे शहरात घडलेल्या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement