Sanjay Raut: दौंड येथील साखर कारखान्यात भ्रष्टाचार, संजय राऊत यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ