Revanth Reddy Oath Ceremony: काँग्रेसचे रेवंत रेड्डी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ
विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. छप्पन वर्षीय नेत्याचा शपथविधी सोहळा गुरुवारी दुपारी १:०४ वाजता विशाल एलबी स्टेडियमवर होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement