Nepal Tara Air Plane Crash: नेपाळच्या 'तारा कंपनी' विमानदुर्घटनेत ठाण्यातील 4 जण बेपत्ता
नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील 2 मुलं आणि त्यांचे पालक बेपत्ता आहेत. दरम्यान नेपाळच्या 'तारा एअर’ कंपनीचे विमान कोसळल्याची दुर्घटना काल 29 मे दिवशी समोर आली आहे.
खराब वातावरणामुळे काल शोधमोहिम आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता पण आज या कामाला वेग आला आहे. ठाण्याच्या बेपत्ता कुटुंबियांच्या नातेवाईकांना भारतीय दूतावासासोबत संपर्कात ठेवण्याचं काम सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement