Mumbai Traffic Update: मुंबईत आज Eid-e-milad च्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

काल अनंत चतुर्दशीच्या धामधुमनंतर आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या निमित्ताने अनेक ठिकाणी जुलूस निघणार आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

काल अनंत चतुर्दशीच्या धामधूमनंतर आज मुंबई मध्ये Eid-e-milad च्या निमित्ताने अनेक ठिकाणी जुलूस निघणार आहे.जुलूस निघणार या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement