चिंता वाढली, UAE मध्ये आढळला Monkeypox चा रुग्ण
24 मे रोजी, संयुक्त अरब अमीरातमध्ये मंगळवारी मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला आहे. एएफपीच्या अहवालानुसार यूएईने सांगितले की, कोणत्याही उद्रेकाला हाताळण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहे.
24 मे रोजी, संयुक्त अरब अमीरातमध्ये मंगळवारी मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला आहे. एएफपीच्या अहवालानुसार यूएईने सांगितले की, कोणत्याही उद्रेकाला हाताळण्यासाठी ते पूर्णपणे तयार आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम अफ्रीकातून आलेल्या 29 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement