Monkeypox Outbreak: 11 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 80 संक्रमित रुग्णांची नोंद, भारतालाही धोका?

जागतिक आरोग्य संघटनेने 11 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 80 प्रकरणांची पुष्टी केली आहे. WHO या नवीन आजारावर संशोधन करत आहे.

गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मंकीपॉक्स हा विषाणू स्थानिक आहे, जो काही देशांतील प्राण्यांमध्ये आहे. यामुळे हा संसर्ग स्थानिक पर्यटक आणि लोकांमध्येच पसरतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement