Monkeypox चा उद्रेक जागतिक चिंता, जागतिक महामारी घोषित- जागतिक आरोग्य संघटना
मंकीपॉक्सची वाढती आकडेवारी पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित केली आहे. मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार 32 देशांमध्ये झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, सततचा उद्रेक आंतरराष्ट्रीय महामारीचे प्रतिनिधित्व करते.
मंकीपॉक्सची वाढती आकडेवारी पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित केली आहे. मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार 32 देशांमध्ये झाला आहे.एएनआय वृत्तसंस्थेनुसार, सततचा उद्रेक आंतरराष्ट्रीय महामारीचे प्रतिनिधित्व करते. मंकीपॉक्स विषाणूचा प्रसार पाहता जागतिक पातळीवर सतर्क होण्याचा इशारा आरोग्य संघटनेने कडून देण्यात आला आहे, सध्या केवळ कोरोना आणि पोलिओसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement