Cyclone Michaung :बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाल्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादळ तयार झाल्याने तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. चेन्नईमध्ये तर पुराच्या पाण्यामुळे जनजीवन ठप्प केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement