बंदूक विक्रीसंबंधी कायदे असण्याबाबत Mathew McConaughey यांनी केले भाष्य
अभिनेते मॅथ्यू मॅककोनाघी यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये भावनिक भाषण केले. टेक्सासमधील उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर बंदुकी संबंधी भावनिक आवाहन केले. मॅककोनाघी यांनी, 24 मे रोजी 19 मुले आणि दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर उवाल्डेला भेट देणारे आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेटलेल्या मॅककोनाघी यांनी मरण पावलेल्या मुलांबद्दल भाष्य केले.
अभिनेते मॅथ्यू मॅककोनाघी यांनी मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये भावनिक भाषण केले.टेक्सासमधील उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर बंदुकी संबंधी भावनिक आवाहन केले. मॅककोनाघी यांनी, 24 मे रोजी 19 मुले आणि दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर उवाल्डेला भेट देणारे आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेटलेल्या मॅककोनाघी यांनी मरण पावलेल्या मुलांबद्दल भाष्य केले. मॅथ्यू मॅककोनाघी यांनी सांगितले की, 10 वर्षांच्या अलिथिया रामिरेझने बनवलेले रंगीत रेखाचित्र प्रदर्शित केले, अलिथियाला पॅरिसमधील कला शाळेत जायचे होते, हे ऐकून श्रोते भावूक झाले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement