Manipur: थौबल जिल्ह्यात गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसा झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. सोमवार 1 जानेवारी रोजी संध्याकाळी तीन जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement