Maharashtra: दोन ते तीन दिवसांत भारतात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, विदर्भात पारा 10 अंशाच्या खाली

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितले आहे.विदर्भासह मराठवाड्यातील थंडीचा प्रादुर्भाव कमी होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement