Maharashtra Hospital Deaths: शासकीय हॉस्पिटलमध्ये जीव गेलेल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? उद्धव ठाकरे यांचा सवाल

महाराष्ट्रात सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रात सध्या शासकीय हॉस्पिटल मध्ये रूग्णांच्या मृत्यूचा आकडा चिंताजनक असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement